शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासह महागाईविरोधात बसपाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST

केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ दुचाकी वाहनांना धक्का ...

केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ दुचाकी वाहनांना धक्का मारीत कार्यकर्ते या मोर्चात उतरले. यावेळी बसपाचे प्रदेश सचिव बाळासाहेब आवारे, जिल्हा प्रभारी संजय डहाणे, सुनील ओव्हळ, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र साठे, सुनील मगर, जिल्हा महासचिव मच्छिंद्र ढोकणे, जिल्हा कोषाध्यक्ष अ‍ॅड. बाळकृष्ण काकडे, विधानसभा बीव्हीएफ अतुल काते, जिल्हा सचिव बाळासाहेब मधे, जाकीर शहा, माधव त्रिभुवन, सरपंच धनंजय दिंडोरे, बाबासाहेब वीटकर, योगेश ससाणे, राहुल पंडागळे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

------

फोटो - १३बसपा मोर्चा

विविध मागण्यांसाठी मंगवळवारी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.