शिक्षकांना पुस्तकाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:24 IST2021-09-06T04:24:56+5:302021-09-06T04:24:56+5:30

श्री इम्पेक्स व फाउंडेशन परिवाराच्या वतीने शिक्षकांना एक झाड, पुस्तक भेट देण्यात आले. संस्थेचे सहसचिव जयंत चौधरी, श्री इम्पेक्स ...

Book gift to teachers | शिक्षकांना पुस्तकाची भेट

शिक्षकांना पुस्तकाची भेट

श्री इम्पेक्स व फाउंडेशन परिवाराच्या वतीने शिक्षकांना एक झाड, पुस्तक भेट देण्यात आले. संस्थेचे सहसचिव जयंत चौधरी, श्री इम्पेक्स मॉलचे संचालक अविनाश कुदळे, फाउंडेशनचे अध्यक्ष सूरज सूर्यवंशी, अध्यक्ष सुनील थोरात, प्रा. हंबीरराव नाईक, आरोग्य मित्र सुभाष गायकवाड, प्रा. ठाणगे, लक्ष्मीकांत करपे, संचित आदिक, माजी मुख्याध्यापक बबनराव तागड, मुख्याध्यापिका सुमती औताडे, प्रकाश पारखे, रंभाजी कोळगे, प्रकाश गाडेकर, गुलाब गाडेकर, रमेश बोरकर, राजेंद्र वाकचौरे, सुधीर रोकडे, कैलास उंडे, रोहिणी बनकर, संदीप बोरूडे, सुरेखा आढाव, मनीषा गिरमे, नवनाथ बर्डे, अरुण धनक, रवींद्र थोरात, साहेबराव गाडेकर, विलास शिरसाठ, राजेद्र साळवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम गोरे यांनी केले. आभार प्रसन्न धुमाळ यांनी मानले.

---------

फोटो ओळी : उक्कलगाव

श्री इम्पेक्स फर्निचर मॉलच्या वतीने आयोजित शिक्षक दिनानिमित्त एकत्र आलेले मान्यवर.

-------

Web Title: Book gift to teachers