शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चांंदेकसारे, घारी, मढी येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:19 IST

चांंदेकसारे : येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ...

चांंदेकसारे : येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस पाटील मिराताई रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक चाँदभाई शेख, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, रवींद्र खरात, अरुण खरात, कल्याण खरात उपस्थित होते.

घारी येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच रामदास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किरण पवार, हिरालाल त्रिभुवन, सुनील गोधडे, सतीष पवार, यमाजी पवार, सागर त्रिभुवन, भाऊसाहेब खरात, रमजान पठाण उपस्थित होते.

मढी बुद्रूक येथे आरपीआय तालुकाध्यक्ष सुनील मोकळ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सरपंच प्रवीण निंबाळकर, उपसरपंच निवृती गवळी, सीताराम गवळी, बाळासाहेब मोकळ, विठ्ठल मोकळ, गणेश औताडे, उपस्थित होते.

देर्डे-कोऱ्हाळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी केली. सोशल डिस्टन्स पाळत डॉ. आंबेडकर प्रतिमेचे पूजन केशव विघे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विकास विघे, पांडुरंग विघे, प्रकाश विघे, ॲड. विलास गोरे, ऋषिकेश विघे, हर्षल विघे, प्रसाद विघे, रोहित गोरे उपस्थित होते.