शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नगरजवळ स्फोट; दोन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:22 IST

पोलिस घटनास्थळी दाखल: गॅस सिलेंडर शाबूत

अहमदनगर : भिंगार जवळील आलमगीर भागात एका घरात स्फोट झाल्याने दोन जण भाजले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. मंगळवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली. गुडिया अजहर शेख (वय २५) आणि अजहर मंजूर शेख (वय ३०) अशी स्फोटात जखमी झालेल्यांची नावे आहेत. रात्री दहाच्या सुमारास दोघेही घरात होते. अचानक स्फोट झाल्याने घराने पेट घेतला. स्फोटाचा आवाज होताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. स्फोटामुळे घरातील साहित्य भस्मसात झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्यासह पोलीसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन बंबाने घराची आग विझवून दोघांना बाहेर काढले. घरातील गॅस सिलेंडर शाबूत राहिल्याने स्फोट हा गॅस सिलेंडरचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बॉम्ब सदृश्य वस्तूचा स्फोट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. घटनास्थळी बॉम्बशोध पथक, श्वान पथक दाखल झाले असून कसून शोध सुरू आहे.---