Ahmednagar Municipal Election Results 2018 : नगर महापालिकेत पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने : शितल संग्राम जगताप विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:16 IST2018-12-10T13:12:16+5:302018-12-10T13:16:51+5:30
नगर महापालिकेत ४१ जागांवर लढणाऱ्या राष्ट्रवादी काँगे्रसच्या बाजूने पहिला निकाल आला

Ahmednagar Municipal Election Results 2018 : नगर महापालिकेत पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने : शितल संग्राम जगताप विजयी
अहमदनगर : नगर महापालिकेत ४१ जागांवर लढणाऱ्या राष्ट्रवादी काँगे्रसच्या बाजूने पहिला निकाल आला असून, प्रभाग चौदामधील सर्व जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत़
प्रभाग चौदा (अ) मधून राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे, प्रभाग चौदा (ब) मधून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शितल जगताप, प्रभाग चौदा (क) मधून राष्ट्रवादीच्या मीना चोपडा, प्रभाग चौदा (ड) मधून राष्ट्रवादीचे गणेश भोसले हे उमेदवार विजयी झाले आहेत़