शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
2
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
3
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
4
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
5
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
6
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
7
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
8
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
9
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
10
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
11
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
12
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
13
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
14
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
15
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
16
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
17
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
18
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
19
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
20
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

सारोळा कासार येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST

केडगाव : अज्ञात कारणातून आलेल्या नैराश्यामुळे २२ वर्षीय तरुणाने राहत्या घराच्या छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नगर ...

केडगाव : अज्ञात कारणातून आलेल्या नैराश्यामुळे २२ वर्षीय तरुणाने राहत्या घराच्या छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी घडली. संकेत बाळासाहेब काळे (वय २२, रा. खडकी रोड, सारोळा कासार) असे या मयत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी (दि.१६) त्याचे आई-वडील व घरातील इतर कुटुंबीय शेतात कामासाठी गेलेले असताना सायंकाळी पाचच्या सुमारास त्याने घरातील छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घराबाहेर बसलेल्या त्याच्या आजीच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तिने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलविले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप बोडखे, पो. कॉ. राजेंद्र ससाणे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर गावातील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

170721\img-20210717-wa0356.jpg

फोटो