शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - बुधवार, 4 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 07:31 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं -  22 क. 14 मि. पर्यंत तुला राशीत जन्मलेली मुले असतील. पुढे वृश्चिक राशीच्या प्रांतास प्रारंभ होतो. अभिनव कार्यस्वरुप आणि वेगवान प्रयत्न यातून सफलता संपादन करीत मुले कार्यपथावरील प्रवास सुरु ठेवतील. तुला राशी र, त आणि वृश्चिक राशी न, य, आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग बुधवार, दि. 4 सप्टेंबर 2019 भारतीय सौर 13, भाद्रपद 1941 मिती भाद्रपद शुद्ध षष्ठी 21 क. 45 मि.  विशाखा नक्षत्र 28. क. 7 मि. सूर्योदय 06 क. 25 मि., सूर्यास्त 06 क. 50 मि. 

आजचे दिनविशेष 1825 - भारतीय राजकारणातील पितामह दादाभाई नौरोजी यांचा मुंबई येथे जन्म1923 - मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते रामकिशोर शुक्ल यांचा जन्म1937 - मराठी साहित्यिक व संपादक शंकर सारडा यांचा जन्म1941 - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म1952 - प्रसिद्ध अभिनेते तथा निर्माता ऋषी कपूर यांचा जन्म1962 - माजी भारतीय क्रिकेटपटू किरण मोरे यांचा जन्म2013 - भारतीय लेखिका सुस्मिता बँनर्जी यांचे निधन 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक