शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - बुधवार, 29 जानेवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 9:59 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

मीन राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्र-शनि शुभयोगाचे सहकार्य मिळेल.  त्यातून यश संपादन करणारी कुशलता निर्माण होईल. यांत्रिक, स्थापत्य शास्त्राशी संपर्क येतील. परिचितांचा परिवार मोठा राहील.

मीन राशी द, च अद्याक्षर. 

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

बुधवार, 29 जानेवारी 2020 

भारतीय सौर 09 माघ 1941

मिती माघ शुद्ध चतुर्थी 10 क. 46 मि.

पूर्वा भाद्रपद  नक्षत्र, 12 क. 13 मि., मीन चंद्र 

सूर्योदय 07 क. 15 मि., सूर्यास्त 06 क. 29 मि. 

दिनविशेष 

1853 - ओडिशा साहित्यातील प्रवर्तक मधूसुदन राव यांचा जन्म.

 1870 - भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र हिक्लेचे बंगाल गॅझेट प्रसिद्ध.

1871 - कवी चंद्रशेखर तथा चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांचा जन्म. 

1922 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैया यांचा जन्म. 

1963 - इतिहास संशोधक सदाशिव आत्माराम जोगळेकर यांचे निधन. 

1970 - ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते तथा केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांचा जन्म. 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष