शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - तुमच्या ‘स्व’चा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 05:31 IST

दुर्दैवाने लोक आपल्या मर्यादा जणू मौल्यवान ठेवा म्हणून जपतात. तुम्ही तुमची बंधनं जणू तुमचा अलंकार म्हणून मिरवतात.

सद्गुरू जग्गी वासुदेवदुर्दैवाने लोक आपल्या मर्यादा जणू मौल्यवान ठेवा म्हणून जपतात. तुम्ही तुमची बंधनं जणू तुमचा अलंकार म्हणून मिरवतात. जर एखादी गोष्ट आभूषण म्हणून तुम्ही अनुभवायला लागलात की, मग ते तुमच्यापासून दूर करणं फार कठीण होऊन जातं, पण जर तुम्ही त्यांना वस्तुत: बेड्या, बंधनं आहेत असं पाहिलं, तर तुम्हालाच त्या मोडून टाकण्याची इच्छा जागृत होईल. समजा जर मी तुम्हाला लोखंडी साखळ्यांनी बांधलं तर तुम्हाला लगेच कळेल की, तुम्ही बंधनात आहात आणि ज्या क्षणी तुम्हाला कळेल की, तुम्ही बेड्यांत अडकला आहात; त्याच क्षणी त्यातून मुक्त होण्याची तळमळ निर्माण होईल. मात्र, समजा मी तुम्हाला सोन्याच्या साखळीने बांधलं, तर तुम्हाला वाटेल की, हा तर दागिना आहे. दोन्ही साखळ्या तुम्हाला तितक्याच ताकदीने बांधून ठेवतात, पण हे लक्षात येण्यासाठी तुम्ही संपूर्ण आयुष्य घालवता. अलंकार, आभूषण म्हणून जे काही तुम्ही परिधान करता, त्या तुम्हाला जखडून ठेवणाऱ्या असल्या, तरीही तुम्हाला स्वत:हून त्या दूर करणं शक्य नाही. तुम्ही त्या दूर करू शकत नाही असं नाही, तुम्ही करू शकता, पण सहसा तुम्ही ते करत नाही. दुसºयाने तुम्हाला मदत करावी लागते आणि तोच तुमचा गुरू आहे.

गुरू हा काही कुणी तुमचे सांत्वन करणारा नाहीये. स्वखुशीने तुम्ही तुमच्या ‘स्व’चा अंत करण्यासाठी जो तुमचे मार्गदर्शन करतो तो गुरू. तुमचे व्यक्तिमत्त्व आणि तुमचे मर्यादित अस्तित्व सतत पायदळी तुडवतो तो गुरू. त्यांच्या सानिध्यात नेहमी तुम्हाला अवघडल्यासारखं वाटतं, पण तरीही तुम्हाला त्यांच्या सहवासात राहावेसे वाटते, असं असेल, तर ते तुमचे गुरू आहेत. सामान्यत: जेव्हा तुम्हाला अस्वस्थ, अवघडल्यासारखे वाटते, तेव्हा तिथून पळून जावेसे वाटते. तुमच्या गुरूंच्या उपस्थितीत तुम्हाला अस्वस्थ वाटतं, पण तरीही तुम्हाला त्यांच्यासोबत राहावंस वाटतं.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक