Next

वाशिममध्ये उघड्यावर करावा लागतो रुग्णांच्या नातेवाईकांना स्वयंपाक !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 06:20 PM2018-01-16T18:20:34+5:302018-01-16T18:21:25+5:30

वाशिम - वाशिम जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांत रुग्णांच्या नातेवाईकांनी उघड्यावरच स्वयंपाक बनवावा लागत आहे. स्वयंपाकसाठी शेडची व्यवस्था करण्याची  मागणी रुग्ण ...

वाशिम - वाशिम जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांत रुग्णांच्या नातेवाईकांनी उघड्यावरच स्वयंपाक बनवावा लागत आहे. स्वयंपाकसाठी शेडची व्यवस्था करण्याची  मागणी रुग्ण नातेवाईकांमधून होत आहे.