Next

वाशिम : राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित विद्यार्थ्यांची रॅली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 01:14 PM2018-01-12T13:14:00+5:302018-01-12T13:15:29+5:30

राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित शिरपूर जैन (वाशिम) येथील शालिनीताई गवळी विद्यालयाच्या चिमुकल्यांची रॅली काढण्यात आली. यावेळी काही विद्यार्थिनी जिजाऊ माता ...

राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित शिरपूर जैन (वाशिम) येथील शालिनीताई गवळी विद्यालयाच्या चिमुकल्यांची रॅली काढण्यात आली. यावेळी काही विद्यार्थिनी जिजाऊ माता यांच्या वेशभूषेतही पाहायला मिळाल्या.