लाइव न्यूज़
 • 10:34 PM

  सिंधुदुर्ग - कुडाळात अलिशान कारने घेतला पेट

 • 09:46 PM

  नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केली 77 उमेदवारांची पहिली यादी

 • 09:24 PM

  लातूर - जिल्ह्यातील रेणापूर-पानगाव मार्गावरील घसरगाव फाट्याजवळ ऊसाच्या उभ्या ट्रॉलीवर दुचाकी धडकली, दोघे गंभीर जखमी

 • 09:14 PM

  लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा एक्झिटजवळ एका मिनिबसला लागली आग

 • 09:00 PM

  पुढील तीन दिवस राज्यात तुरळक पावसाची शक्यता आणखी वाचा...

 • 08:15 PM

  जम्मू-काश्मीर - बडगाम पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना केली अटक, शस्त्रसाठा जप्त

 • 07:53 PM

  नागपूर : भारत जगामध्ये सर्वांत शांतीप्रिय देश - श्री रवी शंकर

 • 07:23 PM

  झिम्बाब्वे - रॉबर्ट मुगाबे यांची पत्नी ग्रेस मुगाबे यांची सत्ताधारी झेडएएनयू-पीएफ पक्षातून हकालपट्टी

 • 06:36 PM

  नंदुरबार - क्लाससाठी आलेल्या 10 वी विद्यार्थिनीचा विनयभंग, श्रीराम कोचिंग क्लास मधील घटना, क्लासचे संचालक आशिष वाणी यांनी केले विद्यार्थिनीशी गैरवर्तन

 • 06:25 PM

  यवतमाळ : पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाला गंडविले, १० ग्रॅम सोन्याची चेन व बोटातील अंगठी घेऊन चोरटे पसार

 • 06:17 PM

  वर्धा- जलयुक्त शिवारच्या कामाकरिता असलेले दर कमी केले, 104 ऐवजी 27 रुपयांचा दर, कामांचा खोळंबा

 • 06:07 PM

  राइट टू पी ची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री निवासाकडे निघालेल्या महिला कार्यकर्त्यांना अटक, काही वेळाने केली सुटका

 • 06:06 PM

  वर्धा- वर्धा - नागपूर मार्गावर केळझर येथे घरात ट्रक शिरला, वृद्ध दाम्पत्य जखमी

 • 06:05 PM

  भारतातील आयएसआयएसच्या अस्तित्वाची शक्यता जम्मू काश्मीरच्या डीजीपींनी फेटाळली

 • 05:50 PM

  साबरमती के संत या गीतामुळे क्रांतिकारकांचा अपमान, हरयाणाचे मंत्री अनिल वीज यांचे वादग्रस्त वक्तव्य

All post in लाइव न्यूज़