Next

वाशिमच्या संतप्त शेतकऱ्याने ७० फूट ‘टॉवर’वर चढून केले आंदोलन !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 05:19 PM2018-01-22T17:19:46+5:302018-01-22T17:20:07+5:30

वाशिम : मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील शेतकरी विजय शेंडगे यांनी नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना दीड लाख रुपयांपर्यत कर्जमाफी देण्याच्या ...

वाशिम : मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील शेतकरी विजय शेंडगे यांनी नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना दीड लाख रुपयांपर्यत कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदजवळ असलेल्या टॉवरवर चढला आहे. बघ्यांची मोठया प्रमाणात गर्दी झाली असून त्याला खाली उतरविण्यासाठी विणवणी करण्यात येत होती.

टॅग्स :वाशिमwashim