Next

विवियाना मॉलसमोर उभ्या असणाऱ्या कारने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 09:38 PM2018-03-24T21:38:57+5:302018-03-24T21:39:35+5:30

ठाण्याच्या विवियाना मॉलसमोर शनिवारी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या एका कारने अचानकपणे पेट घेतला. कारला आग लागली तेव्हा रस्त्यावरून वाहनांची ये-जा ...

ठाण्याच्या विवियाना मॉलसमोर शनिवारी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या एका कारने अचानकपणे पेट घेतला. कारला आग लागली तेव्हा रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरू होती. त्यामुळे अग्निशमन दलाला या घटनेची तात्काळ माहिती दिली. अग्निशमन दलाने तातडीने याठिकाणी दाखल होत ही आग विझविली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.