lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती इराणी

स्मृती इराणी, व्हिडिओ

Smriti irani, Latest Marathi News

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.
Read More
मणिपूरचा विषय निघाला, स्मृती इराणांनी विरोधकांना सुनावलं Smriti Irani in Rajya Sabha | Manipur - Marathi News | The issue of Manipur came up, Smriti Irani told the opposition Smriti Irani in Rajya Sabha | Manipur | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मणिपूरचा विषय निघाला, स्मृती इराणांनी विरोधकांना सुनावलं Smriti Irani in Rajya Sabha | Manipur

मणिपूरचा विषय निघाला, स्मृती इराणांनी विरोधकांना सुनावलं Smriti Irani in Rajya Sabha | Manipur ...

सक्षणा सलगर घोड्यावर बसून का आल्या? Sakshana Salgar On Smriti Irani | Petrol & Diesel Price Rising - Marathi News | Why did Sakshana Salgar come on horseback? Sakshana Salgar On Smriti Irani | Petrol & Diesel Price Rising | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सक्षणा सलगर घोड्यावर बसून का आल्या? Sakshana Salgar On Smriti Irani | Petrol & Diesel Price Rising

...

स्मृती इराणींकडून अमेठीत 240 लेखापालांना लॅपटॉपचं वाटप - Marathi News | Smriti Irani distributes laptops to 240 Lekhpals in Amethi | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणींकडून अमेठीत 240 लेखापालांना लॅपटॉपचं वाटप

भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीत 240 लेखापालांना लॅपटॉपचं वाटप केलं. सर्वसामान्यांना डिजिटल सेवा द्या, त्यांना ... ...

केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींची ताफ्यातील अँम्बुलन्समधून रुग्णसेवा - Marathi News | Central Minister Smriti Irani's ambulance in patient ambulance service | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींची ताफ्यातील अँम्बुलन्समधून रुग्णसेवा

केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींची ताफ्यातील अँम्बुलन्समधून रुग्णसेवा ...

स्मृती इराणींनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ - Marathi News | Smriti Irani took oath as Union minister | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणींनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

स्मृती इराणींनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ ...

अमेठीतील नेत्याची हत्या करणाऱ्यांना शिक्षा देणार; स्मृती इराणींनी घेतली शपथ - Marathi News | Amethi punishes those killing the leader; Sworn oath by Smriti Irani | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेठीतील नेत्याची हत्या करणाऱ्यांना शिक्षा देणार; स्मृती इराणींनी घेतली शपथ

अमेठीमधील बरौलिया गावातील माजी सरपंच सुरेंद्र सिंह यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत ... ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी स्मृती इराणींबाबत केले वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | NCP leader Majeed Memon calls Smriti Irani ‘Grade B leader’ | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी स्मृती इराणींबाबत केले वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी स्मृती इराणींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. स्मृती इराणी या बी ग्रेड ... ...

ही कुटुंब विरुद्ध कुटुंबासारख्या संघटनेमधील लढत - स्मृती इराणी - Marathi News | This family is fighting against family- Smriti Irani | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :ही कुटुंब विरुद्ध कुटुंबासारख्या संघटनेमधील लढत - स्मृती इराणी

ही कुटुंब विरुद्ध कुटुंबासारख्या संघटनेमधील लढत - स्मृती इराणी ...