Next

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी स्मृती इराणींबाबत केले वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 10:27 AM2019-05-26T10:27:37+5:302019-05-26T10:28:20+5:30

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी स्मृती इराणींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. स्मृती इराणी या बी ग्रेड ...

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी स्मृती इराणींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. स्मृती इराणी या बी ग्रेड नेत्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.