Next

स्मृती इराणींकडून अमेठीत 240 लेखापालांना लॅपटॉपचं वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 11:21 AM2019-06-24T11:21:47+5:302019-06-24T11:22:36+5:30

भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीत 240 लेखापालांना लॅपटॉपचं वाटप केलं. सर्वसामान्यांना डिजिटल सेवा द्या, त्यांना ...

भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीत 240 लेखापालांना लॅपटॉपचं वाटप केलं. सर्वसामान्यांना डिजिटल सेवा द्या, त्यांना रांगेत उभं राहायला लावू नका, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.