lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋतुराज गायकवाड

Ruturaj Gaikwad Latest news

Ruturaj gaikwad, Latest Marathi News

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.
Read More
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन  - Marathi News | IPL 2024, CSK vs RR Live Marathi : CSK MOVES TO THIRD IN THE POINTS TABLE, alive in play off race, bear RR by 5 wickets   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

CSK ने हा विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे ...

IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले - Marathi News | IPL 2024 GT vs CSK Live Match Updates In Marathi For today's match, Chennai Super Kings have won the toss and decided to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले

IPL 2024 GT vs CSK Live Match : आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होत आहे. ...

६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video  - Marathi News | IPL 2024, Punjab Kings vs Chennai Super Kings Live Marathi : CSK have gone from 69/1 to 75/4 in the blink of an eye, Rahul Chahar take 2 wickets in 2 ball, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 

चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात पुन्हा एकदा काही खास झालेली नाही. ...

IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री - Marathi News | IPL 2024 CSK vs PBKS Punjab Kings have won the toss and they've decided to bowl first, MITCHELL SANTNER IS FINALLY PLAYINg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर मिचेल सँटनरची एन्ट्री

IPL 2024 CSK vs PBKS : आज चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होत आहे. ...

पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला...  - Marathi News | IPL 2024, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : Ruturaj Gaikwad (62) is the Orange Cap holder; Clever bowling by Punjab Kings, CSK set 163 runs target to PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 

शिवम दुबे व रवींद्र जडेजा हे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी सिलेक्ट झालेले खेळाडू अपयशी ठरले. ...

ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला  - Marathi News | IPL 2024, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : HISTORY FOR Ruturaj Gaikwad! Most runs scored by a CSK captain in an IPL season, break MS Dhoni  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 

चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा सामना करत आहेत. ...

ऋतुराजसाठी वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूने आवाज उठवला; गिलच्या निवडीवरून जोरदार टीका - Marathi News | “Shubman Gill playing ahead of Ruturaj Gaikwad baffles me. Rutu has had a better t20i career than” Krishnamachari Srikanth in his YT video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराजसाठी वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूने आवाज उठवला; गिलच्या निवडीवरून जोरदार टीका

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी BCCI ने जाहीर केलेल्या भारतीय संघावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. ...

Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा... - Marathi News | Blog : Why not Rituraj Gaikwad in T20 WC? he is a top contender for opening spot with Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

सलामी, मधली फळी, यष्टीरक्षक-फलंदाज, ऑलराऊंडर, स्पिनर अन् जलदगती गोलंदाज या सर्व बाजूंवर काल निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात चर्चा झाली ...