lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले - Marathi News | I Am Just Convener, Decision to drop Ishan Kishan and Shreyas Iyer was Ajit Agarkar's: Jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले

युवा फलंदाज इशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांना अचानक बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळले.. ...

रितिका सजदेहची रिॲक्शनच सारं काही सांगून गेली! ती विकेट MI ची वाट लावून गेली, Video  - Marathi News | Rohit sharma wife Ritika Sajdeh's Expression on Ishan Kishan Departs Amid MI's Horrible Show against KKR in Ipl2024, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रितिका सजदेहची रिॲक्शनच सारं काही सांगून गेली! ती विकेट MI ची वाट लावून गेली, Video 

आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. ...

IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला!  - Marathi News | IPL2024 MI vs KKR Rohit Sharma Hardik Pandya Ishan Kishan Tilak Varma Just came to bat and left as Mumbai Indians suffered bad batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; मुंबईचा डाव गडगडला! 

Mumbai Indians Batting, IPL 2024 MI vs KKR: कोलकाताच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे मुंबईची अवस्था एकेवेळी ६ बाद ७१ झाली ...

मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर Ishan Kishan वर कारवाई! वाचा नेमकं काय चुकलं त्याच - Marathi News | IPL 2024, Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi Live : Ishan kishan has been fined 10% of his Match fees for breaching the IPL Code of Conduct against Delhi Capitals. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर Ishan Kishan वर कारवाई! वाचा नेमकं काय चुकलं त्याच

मुंबई इंडियन्सला सहावा पराभव पत्करावा लागला ...

कार्तिकचा धमाका, राहुल-किशनला 'टेन्शन'; T20 वर्ल्ड कपसाठी 'या' ५ यष्टीरक्षकांमध्ये 'टफ-फाईट' - Marathi News | T20 World Cup 2024 Team India Squad Dinesh Karthik top class batting raises KL Rahul Ishan Kishan tension Sanju Samson Rishabh Pant in Top 5 wicketkeepers | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कार्तिकचा धमाका, राहुल-किशनला 'टेन्शन'; T20 वर्ल्ड कपसाठी 'या' ५ किपर मध्ये 'टफ-फाईट'

Team India: T20 World Cup 2024 साठी IPL 2024 ही रंगीत तालीम मानली जात आहे. याच स्पर्धेच्या कामगिरीवर भारतीय संघाची निवड करण्यात येईल. ...

इशान किशनने DRS घे सांगितले, तेव्हा हार्दिक पांड्याने निर्णय घेतला अन् CSK ला धक्का बसला - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi : What a fabulous use of DRS by Mumbai Indians, Credit to Ishan Kishan, single handedly convincing his captain Hardik Pandya that there is an edge, Rachin Ravindra departs for 21,Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनने DRS घे सांगितले, तेव्हा हार्दिक पांड्याने निर्णय घेतला अन् CSK ला धक्का बसला

अजिंक्य रहाणेची विकेट पडल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी स्टेडियम दणाणून सोडले. ...

ते एकटे राहूच शकत नाहीत! विराटने सांगितली भारतीय संघातील सीता आणि गीताची जोडी - Marathi News | Virat Kohli has said that Ishan Kishan and Shubman Gill are the Sita and Geeta of Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ते एकटे राहू शकत नाहीत! विराटने सांगितली संघातील सीता आणि गीताची जोडी

shubman gill and ishan kishan: विराट कोहलीने शुबमन गिल आणि इशान किशन यांच्याबद्दल एक मिश्किल टिप्पणी केली. ...

What a Catch! वीजेच्या वेगाने चेंडू आला अन् अक्षर पटेलने अफलातून झेल घेतला, Video  - Marathi News | IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : WHAT A CATCH BY AXAR Patel, Ishan Kishan departs after blazing 42, MI 111/3 in 10.2 overs vs DC, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :What a Catch! वीजेच्या वेगाने चेंडू आला अन् अक्षर पटेलने अफलातून झेल घेतला, Video 

रोहित शर्मा व इशान किशन यांनी मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली, पण... ...