lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquadsKey PlayersPrevious FinalsFinal Appearances
फिफा विश्वचषक २०१८

फिफा विश्वचषक २०१८

Fifa world cup 2018, Latest Marathi News

रशियामध्ये यंदा 14 जून ते 15 जुलै या कालावधीत फुटबॉलचा महासंग्राम रंगणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या या फुटबॉलच्या कुंभमेळ्याची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. रशियामध्ये होणारा हा 21वा फिफा फुटबॉल विश्वचषक असेल. गेल्यावेळी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात जर्मनीने बाजी मारली होती.
Read More

फाईनलस सामन्यांची यादी

वर्षविजेतेफाईनल गुणरनर-अप
1930उरुग्वे4-2अर्जेंटिना
1934इटली2-1चेकोस्लोव्हाकिया
1938इटली4-2हंगेरी
1950उरुग्वे2-1ब्राझिल
1954पश्चिम जर्मनी3-2हंगेरी
1958ब्राझिल5-2स्वीडन
1962ब्राझिल3-1चेकोस्लोव्हाकिया
1966इंग्लंड4-2पश्चिम जर्मनी
1970ब्राझिल4-1इटली
1974पश्चिम जर्मनी2-1नेदरलँड
1978अर्जेंटिना3-1नेदरलँड
1982इटली3-1पश्चिम जर्मनी
1986अर्जेंटिना3-2पश्चिम जर्मनी
1990पश्चिम जर्मनी1-0अर्जेंटिना
1994ब्राझिल0-0इटली
1998फ्रान्स3-0ब्राझिल
2002ब्राझिल2-0जर्मनी
2006इटली1-1फ्रान्स
2010स्पेन1-0नेदरलँड
2014जर्मनी1-0अर्जेंटिना