लाइव न्यूज़
 • 02:18 PM

  अहमदनगर : शेवगावचे तहसीलदार भानुदास गुंजाळ यांच्यावर वाळूतस्करांचा हल्ला, वाळूने भरलेला ट्रक अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.

 • 02:18 PM

  No Confidence Motion : भाषण संपल्यानंतर राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आलिंगन

 • 02:17 PM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष वेगळ्या पद्धतीचे राजकारणी आहेत, ते सत्ता गमावू इच्छित नाही - राहुल गांधी

 • 02:08 PM

  नागपूर : पेट्रोलियम रिफायनरीसाठी विदर्भ आदर्श ठिकाण - आशीष देशमुख, आमदार

 • 02:05 PM

  No Confidence Motion : शेतमालाला हमीभाव हासुद्धा मोदी सरकारचा जुमला स्ट्राइक असल्याचा राहुल गांधींचा आरोप

 • 02:04 PM

  देशात गरीब, दलित, आदिवासींवर अत्याचार सुरू असताना पंतप्रधान एक शब्द बोलत नाहीत, सरकारमधील मंत्री आरोपींच्या गळ्यात हार घालतात - राहुल गांधी

 • 02:01 PM

  डोंबिवली : एम्स हॉस्पिटलमध्ये एका ५० वर्षीय रुग्णाची चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

 • 01:46 PM

  नाशिक - जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळील संरक्षण भिंतीलगत असलेले गुलमोहराचे झाड कोसळल्याने दोन कारचे नुकसान.

 • 01:39 PM

  No Confidence Motion : पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या नजरेस नजर मिळवू शकत नाहीत - राहुल गांधी

 • 01:38 PM

  No Confidence Motion : पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या पंतप्रधानांसोबत झोपाळ्यावर झोके घेत असताना चिनी सैनिकांनी भारताच्या क्षेत्रात घुसखोरी केली होती - राहुल गांधी

 • 01:29 PM

  No Confidence Motion : राफेल विमान करारावरून राहुल गांधींचे मोदी सरकार आणि संरक्षण मंत्र्यांवर आरोप

 • 01:17 PM

  नवी दिल्ली : चीनमध्ये 24 तासांत 50 हजार युवकांना रोजगार मिळतो, मात्र मोदी सरकारकडून 24 तासांत अवघ्या 400 युवकांना रोजगार मिळतो : राहुल गांधी

 • 01:15 PM

  नवी दिल्ली : गरीबांच्या मनातलं पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचत नाही, राहुल गांधींची टीका

 • 01:13 PM

  नवी दिल्ली : जुमला स्ट्राइक हे भाजपाचे राजकीय अस्त्र - राहुल गांधी

 • 01:10 PM

  नवी दिल्ली : अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणास सुरुवात

All post in लाइव न्यूज़