lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिडको

सिडको

Cidco, Latest Marathi News

मतदानासाठी सदस्यांत जनजागृती करा सिडकोचे गृहनिर्माण सोसायट्यांना आवाहन - Marathi News | Create awareness among members to vote CIDCO's appeal to housing societies | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मतदानासाठी सदस्यांत जनजागृती करा सिडकोचे गृहनिर्माण सोसायट्यांना आवाहन

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी शासकीय पातळीवरून प्रयास सुरू आहे. ...

न्यायालयाची दिशाभूल, मयत बहिणीच्या वारसांना डावलून साडेबारा टक्के भूखंड लाटण्याचा प्रयत्न - Marathi News | Misdirection of the court and attempt to steal twelve and a half percent of the plot by cheating the heirs of the deceased sister | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :न्यायालयाची दिशाभूल, मयत बहिणीच्या वारसांना डावलून साडेबारा टक्के भूखंड लाटण्याचा प्रयत्न

...मात्र सिडकोचेच काही भ्रष्ट अधिकारी, या तक्रारींकडे दुर्लक्ष करून संगनमताने बिल्डरांच्या फायद्यासाठी भुखंड विक्रीस हातभार लावीत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ...

शीव-पनवेल महामार्गाला जोडणार कोपरा येथील नवा पूल; वाहतूककोंडीतून होणार सुटका - Marathi News | new bridge at kopra to connect shiv panvel highway people get rid of the traffic jam | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शीव-पनवेल महामार्गाला जोडणार कोपरा येथील नवा पूल; वाहतूककोंडीतून होणार सुटका

पावसाळ्यापूर्वी पूर्ण हाेणार पुलाचे काम. ...

बालाजी मंदिरप्रकरणी सिडकोसह एमएमआरडीएचा आक्षेप एनजीटीने फेटाळला - Marathi News | NGT rejects objection of MMRDA along with CIDCO in Balaji temple case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बालाजी मंदिरप्रकरणी सिडकोसह एमएमआरडीएचा आक्षेप एनजीटीने फेटाळला

सीआरझेडवरील सुनावणीचा मार्ग मोकळा ...

आमच्यामुळे तुमचे उत्पन्न वाढले, आता आम्हाला २५ टक्के द्या!, एमएमआरडीएला हवामहसुलात वाटा - Marathi News | We increase your income, now give us 25 percent!, share air revenue to MMRDA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्यामुळे तुमचे उत्पन्न वाढले, आता आम्हाला २५ टक्के द्या!, एमएमआरडीएला हवामहसुलात वाटा

Mumbai News: शिवडी ते न्हावाशेवा या अटल सेतू प्रकल्पामुळे मुंबई आणि नवी मुंबई अधिक जवळ आली आहे. परिणामी अटल सेतू नवी मुंबईत उतरतो त्या भागातील विकासाला चालना मिळणार आहे. ...

नवी मुंबईतून पुढच्या वर्षी पहिले टेकऑफ, सिडकोचा दावा, विमानतळाचे ६३ टक्के काम पूर्ण  - Marathi News | First takeoff from Navi Mumbai next year, CIDCO claims, 63 percent of airport work complete | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतून पुढच्या वर्षी पहिले टेकऑफ, सिडकोचा दावा, विमानतळाचे ६३ टक्के काम पूर्ण 

यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत विमानांच्या उड्डाणाची चाचणी घेणे अपेक्षित असल्याचेही  स्पष्ट केले आहे. ...

कोकणातील १०५ गावे रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात; ४५० चौरस किमी क्षेत्रात १३ ग्रोथ सेंटर - Marathi News | 105 villages in Konkan under Road Development Corporation; 13 growth centers in an area of 450 sq km | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणातील १०५ गावे रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात; ४५० चौरस किमी क्षेत्रात १३ ग्रोथ सेंटर

सिडकोकडे सोपविलेल्या १,६३५ गावांतून काढली वेगळी, तिथे नव नगरे होणार ...

सिडकोच्या गृहप्रकल्पांच्या कामाला गती द्या, विजय सिंघल यांचे निर्देश - Marathi News | Speed up work on CIDCO's housing projects, Vijay Singhal directs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या गृहप्रकल्पांच्या कामाला गती द्या, विजय सिंघल यांचे निर्देश

अधिकाऱ्यांसोबत घेतला आढावा ...