योगी आदित्यनाथांचं ताज महालात स्वच्छता मोहीम अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 12:36 PM2017-10-26T12:36:41+5:302017-10-26T12:39:36+5:30

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताज महालच्या गेटवर भाजपा कार्यकर्त्यांसोबत राबवलं स्वच्छता अभियान

योगी आदित्यनाथ यांनी तोंडावर मास्क लावत, हातात झाडू घेऊन ताज महालच्या पश्चिम गेटवर केली साफसफाई

या स्वच्छता मोहीम अभियानात पर्यटनमंत्री रिटा बहुगुणादेखील सहभागी झाल्या होत्या