थंडीच्या मोसमात असं दिसतं श्रीनगर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 05:30 PM2018-01-13T17:30:17+5:302018-01-13T17:32:26+5:30

श्रीनगरमध्ये थंडीचा कडाका आहे. श्रीनगरमध्ये 3.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

श्रीनगरमधील कडाक्याच्या थंडीमुळे व बर्फवृष्टीमुळे तेथिल सौदर्यात आणखी भर पडली आहे.

रस्ते, झाडं सगळीकडेच बर्फाचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळतं आहे.

या मोसमाचा पर्यटकही आस्वद घेत आहेत.