RIP 'कॉलरवाली'! पेंचमधील लाडक्या वाघिणीला भावूक निरोप; पाहा Photos
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 08:50 PM2022-01-17T20:50:42+5:302022-01-17T21:05:09+5:30
‘कॉलरवाली’ म्हणून लोकप्रिय असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिवनी (मध्य प्रदेश) जंगलातील टी-१५ वाघिणीचं निधन झालं. तिला भावूक निरोप देण्यात आला.