नवी दिल्लीत 'पर्यटन पर्व' महोत्सवाचा समारोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 10:54 AM2017-10-26T10:54:15+5:302017-10-26T10:58:02+5:30

नवी दिल्लीमध्ये बुधवारी पर्यटन पर्व महोत्सवाचा समारोप झाला.

भारतातील पर्यटनाबद्दल माहिती देणारं हे पर्यटन पर्व देशभर साजर करण्यात आलं. 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरपर्यंत हा महोत्सव पार पडला.

बुधवारी नवी दिल्लीत झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमाला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी हजेरी लावली होती.

पर्यटन पर्वाला लोकांनी मोठा प्रतिसादही दिला.