Photos: रॅम्पवॉकवर दीया मिर्झाचा ग्लॅमरस अंदाज, चाहत्यांना केले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 03:58 PM2018-11-19T15:58:19+5:302018-11-19T16:01:06+5:30

बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा थिरकली रॅम्प वॉकवर, उपस्थितांच्या नजरा तिच्याकडेच होत्या.

दीया संजय दत्तचा बायोपिक संजूमध्ये दिसली होती.

हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये दीया खूप सुंदर व स्टाइलिश दिसत होते. तिचा लूक पाहून चाहते दंग झाले.

संजूमध्ये दीयासोबत रणबीर कपूर, अनुष्का शर्मा व विकी कौशल मुख्य भूमिकेत होते.

दीयाने बॉलिवूडमधील करियरची सुरूवात रहना है तेरे दिल में चित्रपटातून झाली होती.

रहना है तेरे दिल मेंमधील दीयाच्या अभिनयाची सगळीकडून खूप प्रशंसा झाली होती. या चित्रपटातील गाणी हिट झाली होती.

२०००साली दीयाने मिस इंडिया एशिया पॅसिफिकचा किताब पटकावला आहे.

दीयाचे हे सुंदर फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून घेतली आहेत.