दगडांच्या 'या' भन्नाट कलाकृती पाहून तुम्हीही म्हणाल, 'वा व्वा'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 08:37 PM2018-11-19T20:37:04+5:302018-11-19T20:39:44+5:30

दगडांपासून तयार करण्यात आलेली ही कलाकृती अगदी सहजसोपी आहे. यामुळे घराच्या सौंदर्यात भर पडू शकते.

पाण्यातील भोवरा तुम्ही अनेकदा पाहिला असेल. मात्र दगडांपासून तयार करण्यात आलेला हा भोवरा लक्षवेधी आहे.

दगडांपासून तयार करण्यात आलेली गाडी तुम्ही कधी पाहिलीय का?

दगडापासून असे बेडूकदेखील तयार करतात, बरं का...

झोपाळ्यात बसून निळाशार समुद्राकडे एकटक पाहात राहणं कोणाला आवडणार नाही?

दगडांपासून अशी भीतीदायक कलाकृतीदेखील तयार करता येते.

अतिशय कमी कष्टात इतकी सुंदर कलाकृतीही साकारता येते.

ही कलाकृती फार काही सांगून जात नाही. मात्र ही कलाकृती साकारणं अतिशय अवघड आहे.