जपानमध्ये या पाच ठिकाणी नक्की भेट द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 03:00 PM2018-04-29T15:00:28+5:302018-04-29T15:00:28+5:30

आशियातली सौंदर्य खरंच पाहण्यासारखं आहे. जर तुम्ही स्वतःत परदेशात फिरण्याचा विचार करत असाल तर जपानला नक्कीच भेट द्या. माऊंट फिजी हे जपानमधील सुंदर जागांपैकी एक आहे. हे जपानमधील सर्वात उंच पर्वत आहे.

क्योटो शहर हे किनकाकू जी येथील द टेम्पल ऑफ द गोल्डन पॅव्हेलियन चांगलं पर्यटनस्थळ आहे.

रात्रीच्या अंधारात रोषणाईत टोकियो टॉवर एकदम झगमगून दिसतो. आयफेल टॉवरपासून प्रेरित होऊन टोक्यो टॉवरची निर्मिती करण्यात आली आहे.

हाइम जी कॅसल हा एक किल्ला आहे. हा फारच सुंदर आहे. इथे तुम्हाला जपानच्या इतिहासाच्या खुणा सापडतील.

टोकियोला डिझ्नी लँडही म्हटलं जातं. इथे तुम्ही स्विमिंग आणि फिरण्याचा आनंद लुटू शकता. सिंड्रेला कॅस्टल, फेमस डिझ्नीचा नजारा पाहण्यासारखा असतो.

टॅग्स :जपानJapan