सिंधू-किदांबीचा सन्मान!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 03:32 PM2017-12-27T15:32:07+5:302017-12-27T15:37:25+5:30

नवी दिल्लीतील एपी भवनमध्ये आयोजीत कार्यक्रमात बॅडमिंटन खेळात केलेल्या शानदार प्रदर्शनसाठी सन्मानित करण्यात आलं.

आंध्रप्रदेश सरकारने किदांबी व पी.व्ही सिंधूचा गौरव केला.

यावेळी सिंधू व श्रीकांतने सन्मानासाठी आंध्रप्रदेश सरकारचे आभार मानले.