या सहा चाकी गाड्या घेतात सर्वांचे लक्ष वेधून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 10:50 PM2018-09-01T22:50:41+5:302018-09-01T22:59:32+5:30

चार चाकी कार पाहणे हे आपल्यासाठी नित्याचेच पण, अशा काही खास सहा चाकी कार आहेत की ज्या तुमचे लक्ष वेधून घेतील.

Force IBEX : फोर्स कंपनीच्या या कारचा वापर याआधी फायर सर्व्हिससाठीही होतो.

किटरोन सीएक्स - किटरोन सी एक्स कारचे छायाचित्र वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यावर ही कार पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.

टी रेक्स - ही कार 1997 साली बनवण्यात आली होती. तिची नवी आवृत्ती आल्यास खरेदी करण्यासाठी झुंबड उडेल.

कोविनी 6 - या कारचे वैशिष्ट्य म्हणजे या कारच्या समोर दोन चाके देण्यात आली आहेत. तर मागे दोन चाके आहेत.