लाइव न्यूज़
 • 06:46 AM

  आजपासून बारावीची परीक्षा, राज्यातून १५ लाख विद्यार्थी आणखी वाचा...

 • 10:37 PM

  सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर मनेगाव फाटा येथे वऱ्हाडाचा टेम्पो आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 3 ठार आणि 21 जण जखमी झाले. लग्नाचे वऱ्हाड सिन्नर तालुक्यातील दापूर येथील होते.

 • 10:14 PM

  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, अभिनेत्री संगीता बिजलानी, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार जयदत्त क्षीरसागर यांनीही दिली मराठवाडा पॅव्हेलियनला भेट

 • 09:03 PM

  यवतमाळ : महमदपूर फाट्यावर (बाभूळगाव) येथे इंडिका दुचाकींचा अपघात, योगेश रा. महमदपूर नामक युवक जखमी, पायाचे अक्षरशः झाले तुकडे, शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

 • 08:53 PM

  पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरण विपुल अंबानीसह चारजण अटकेत

 • 08:50 PM

  भुवनेश्वर - ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यावर एका माथेफिरू व्यक्तीने फेकले चप्पल

 • 08:43 PM

  21 फेब्रुवारीपासून पेपर तपासणीवर बहिष्कार, प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा

 • 08:30 PM

  माले - मालदीवमधील आणीबाणीचा अवधी 30 दिवसांनी वाढवली, आणीबाणीचा अवधी वाढवण्याच्या निर्णयास मालदीवमधील संसदेच्या स्थायी समितीची मान्यता

 • 08:06 PM

  अहमदनगर : नगर-कल्याण महामार्गावर भाळवणी (ता. पारनेर) येथे दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार

 • 08:01 PM

  परभणी : रोहयो उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांना 1 लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

 • 07:21 PM

  महापालिका बस कर्मचाऱ्यांच्या संपाला परवानगी नाही, राज्य सरकारचं नागपूर महापालिका कर्मचाऱ्यांना पत्र

 • 07:18 PM

  जम्मू-काश्मीर : तंगधारजवळील नियंत्रण रेषेवर पाककडून गोळीबार, बीएसएफचा एक जवान जखमी झाल्याचे वृत्त.

 • 06:35 PM

  सिंधुदुर्ग : मालवणात स्वाभिमान पक्षाचा मोर्चा, मच्छीमारांवरील अन्याय सहन करणार नसल्याचा इशारा, माजी खासदार निलेश राणेंनी केले नेतृत्व

 • 06:25 PM

  पीएनबी घोटाळा प्रकरण - मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने बेचू तिवारी, यशवंत जोशी आणि प्रफुल सावंत यांना 3 मार्चपर्यंत सुनावली पोलीस कोठडी

 • 06:10 PM

  चंद्रपूर : सावली बाजार समितीचे सचिव व लेखापाल निलंबित, लाच प्रकरणात चौकशीअंती प्रशासक मंडळाने केली कारवाई, नरेश सुरमवर व उमाजी पिपरे अशी त्यांची नावे आहेत.

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या