शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस व्हिडीओची 'नेटिझन्स'कडून खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 13:25 IST

नरेंद्र मोदींच्या फिटनेस चॅलेंजची काही जणांनी स्तुती केली आहे, तर काहींनी त्यांची खिल्ली उडवली आहे. नरेंद्र मोदींची खिल्ली उडवणारे अनेक व्हिडिओ, फोटो, ट्विट्सनी सोशल मिडीयात सध्या धूमाकूळ घातला आहे. 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिलेले फिटनेस चॅलेंज पूर्ण करत एक व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर शेअर केला. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते योगा करताना दिसत आहेत. दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानी हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटिझन्सकडून सोशल मिडीयात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये काही जणांनी नरेंद्र मोदींच्या फिटनेस चॅलेंजची स्तुती केली आहे, तर काहींनी त्यांची खिल्ली उडवली आहे. नरेंद्र मोदींची खिल्ली उडवणारे अनेक व्हिडिओ, फोटो, ट्विट्सनी सोशल मिडीयात सध्या धूमाकूळ घातला आहे. 

काल (दि. 14) नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर फिटनेसचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानी हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओत मोदींनी उल्लेख केलेला पंचमहाभूतांपासून प्रेरणा घेऊन तयार केलेला वॉकिंग ट्रेक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वास्तूत अशाप्रकारचा ट्रॅक अस्तित्त्वात असल्याचे समोर आले आहे. 

या ट्रॅकबद्दल माहिती देताना मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या या ट्रॅकवरून मी दररोज सकाळी चालतो.  त्यामुळे खूपच ताजेतवाने आणि उत्साही वाटते, असे मोदींनी म्हटले आहे. एका झाडाभोवती वर्तुळाकार कक्षेत हा ट्रॅक तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकचे वेगवेगळे भाग करण्यात आले असून त्यामध्ये हिरवळ, माती, दगडगोटे, पाणी आणि रेती ठेवण्यात आली आहे. 

 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडियाFitness Tipsफिटनेस टिप्सNarendra Modiनरेंद्र मोदीVirat Kohliविराट कोहली