कैलास यात्रेमध्ये चीनचा अडथळा

  • भारताने नाथु ला खिंडमार्गे कैलास मानसरोवरला जाणाऱ्या यात्रेकरूंची यात्रा थांबविली असून, सर्व यात्रेकरूंना दिल्लीला परत आणण्यात येत आहे.

मध्य प्रदेशचे मंत्री तीन वर्षांसाठी अपात्र

निवडणूक खर्चाचा चुकीचा हिशेब दिल्याबद्दल निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशचे जलसंसाधन व संसदीय कार्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांना तीन वर्षांसाठी अपात्र घोषित

आणीबाणीची ती काळी रात्र विसरता येणार नाही - मोदी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी केलेल्या 33व्या मन की बात कार्यक्रमात आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा दिला

नक्षल चकमकीत दोन जवान शहीद

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील दोन स्वतंंत्र चकमकीत शनिवारी दोन जवान शहीद तर अन्य पाच जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर

मोदींसाठी ट्रम्पतर्फे भोजन समारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी पोर्तुगाल, नेदरलँड व अमेरिका या तीन देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले असून, त्यातील अमेरिका दौरा अतिशय

पैसे न भरताच रेल्वे तिकिटाचे बुकिंंग

लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवासासाठी रेल्वेने आता आधी तिकीट काढा, पैसे नंतर द्या, अशी नवी सेवा सुरू करण्याचे ठरविले असून

मँगो श्रीखंडपासून ते गुलाब जामून...पोर्तुगालमध्ये मोदींसाठी खास गुजराती जेवणाची सोय

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पोर्तुगालमध्ये असून तिथे त्यांच्यासाठी खास गुजराती जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे

जम्मू काश्मीरात सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत

सावधान ! OLX वरुन बाईक आणि मोबाईलची चोरी

जुनं सामान खरेदी आणि विकत घेण्यासाठी प्रसिद्द असलेल्या OLX वेबसाईटवरुन एका तरुणाला चोरांनी गंडा घातल्याची घटना समोर आली आहे

निवडणूक खर्चाची चुकीची माहिती देणा-या मंत्र्याला निवडणूक आयोगाने ठरवले अपात्र

पेड न्यूज प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी मध्यप्रदेश सरकारमधील मंत्री नरोत्तम मिश्रा यांना अपात्र ठरवले.

बीफ खाणारे म्हणत 15 वर्षाच्या मुलाची ट्रेनमध्ये चाकूने भोसकून हत्या

दिल्लीहून मथुरेकडे जाणाऱ्या पॅसेंजरमध्ये १५ वर्षांच्या मुलाची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली आहे.

काश्मीर पोलीस हत्या प्रकरण, आणखी तिघांना अटक

श्रीनगरमध्ये मशिदीबाहेर सुरक्षेसाठी असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याची जमावाने ठेचून मारुन हत्या केल्याप्रकरणी आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

हत्येच्या रेकॉर्डिंगचा पाकिस्तानी लष्कराचा क्रूर डाव उधळला

गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करुन त्यांची हत्या करायची. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाच्या विटंबनेचे व्हिडीओ रेकॉर्डीग करायचे.

प्रेमविवाह केला म्हणून महिलेला जाळलं जिवंत

आपल्या पसंतीच्या तरुणासोबत लग्न करणा-या एका महिलेला तिच्याच कुटुंबीयांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

'प्रत्येक सणाला पाकिस्तानचा झेंडा जाळा'

भारतीय नागरिकांनी आपला प्रत्येक सणाला पाकिस्तानचा झेंडा जाळावा असं वक्तव्य भाजपाचे आग्रा शहराचे महापौर इंद्रजीत आर्य यांनी केलं आहे.

हिंदूंच्या भावना जपण्यासाठी मुस्लिमांची मुस्लिमाविरोधात तक्रार

गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील तिंबी गावातील मुस्लिम समुदायानं एका मुस्लिम तरुणाविरोधात हिंदू धर्मियांच्या भावना भडकावल्याची तक्रार पोलिसात नोंदवली आहे.

IRCTCच्या वेबसाइटवर प्रवाशांना क्रेडिटवर मिळणार तिकिट

‘आधी तिकिट काढा, पैसे नंतर द्या’ अशी नवी सेवा सुरु करण्याचं रेल्वेनं ठरविलं होतं. त्यानूसार आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर आता प्रवाशांना क्रेडिटवर

शरीरसुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याने पीडितेलाच टाकलं कारागृहात

पोलिसांनी आरोपीला पकडण्याऐवजी त्या पीडित महिलेवर फसवणुकीचा आरोप करून तिला कारागृहात टाकलं आहे.

ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये डिनर करणारे पंतप्रधान मोदी पहिले परदेशी नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या परदेश दौ-यासाठी रवाना झाले आहेत. या दौ-यादरम्यान ते पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँडला भेट देणार आहेत.

आजपासून सलग तीन दिवस बँका बंद

सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने रोख व्यवहार करणाऱ्यानां पैशांची चणचण भासू शकते.

काश्मीरमध्ये पोलिसाला जमावाने ठेचून ठार मारले

गेल्या काही महिन्यांपासून धगधगत असलेल्या काश्मीरमध्ये सुरक्षादलांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांनी

दुष्काळी स्थितीत आयपीएल बाद?

भविष्यात दुष्काळी स्थिती ओढावली, तर राज्यात आयपीएलचे सामने आयोजित केले जाणार नाहीत

अवकाशात भारताचा आणखी एक डोळा!

दहशतवादी तळांवर नजर ठेवण्यसाठी आणि पाकिस्तानी बंकर हेरण्यासाठी भारताने अवकाशात आणखी उपग्रह पाठवला आहे.

रामनाथ कोविंद यांचा अर्ज दाखल

राष्ट्रपतीपदाचे भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपला अर्ज शुक्रवारी लोकसभेच्या महासचिवांच्या कार्यालयात जाऊ

स्मार्ट सिटिजमध्ये पिंपरी-चिंचवडही

केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटिजची तिसरी यादी शुक्रवारी जाहीर केली असून

आॅक्सिजनचा पुरवठा खंडित होऊन ११ रुग्ण दगावले

आॅक्सिजन पुरवठा बंद होऊन एमवाय (महाराजा यशवंतराव) रुग्णालयात ११ लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने शुक्रवारी खळबळ उडाली

मुख्यमंत्र्यांची शरद पवारांशी चर्चा, विषय कर्जमाफीचा; पण राष्ट्रपतिपदासाठी मते मागितली?

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर चर्चा करायला आणि सल्ला घ्यायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिलेची गर्भपातासाठी कोर्टात याचिका

गर्भातील भ्रूणाला गंभीर आजार असल्यामुळे गर्भपात करू इच्छिणाऱ्या महिलेच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी वैद्यकीय मंडळाची स्थापना केली.

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 792 >> 

Pandharpurwari

Live Newsफोटोगॅलरी

  • GST - कशावर किती जाणून घ्या
  • आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे काही खास क्षण
  • योग शिक्षक प्रज्ञा पाटील यांचा 103 तास योगासनांचा विश्वविक्रम
  • विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला
  • थोडक्यात GST विषयी
  • शाकाहारी फिल्मस्टार्स

Pollकर्जमाफीच्या निर्णयानंतर भविष्यात शेतकरी अडचणीत येणार नाही असे आपल्याला वाटते का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
28.75%  
नाही
68.39%  
तटस्थ
2.85%  
cartoon