उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा ङोंडा

 • लोकसभा निवडणुकीत देशभरात दिसलेली ‘मोदी’लाट ओसरत असल्याचे संकेत उत्तराखंड विधानसभेच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकांनी दिले आहेत.

अॅसिड हल्लेखोराला फाशी

विवाहित प्रेयसीवर अॅसिड फेकून तिला ठार करणा:या युवकाला मरेर्पयत फाशीची शिक्षा ठोठावून, सुडाने आंधळ्या झालेल्या प्रेमवीराला एक धडा शिकविला आहे.

अभिनव ‘सुवर्ण’वेध

 • माजी ऑलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्रा याने अपेक्षेनुसार कामगिरी करीत राष्ट्रकुल स्पध्रेत ‘सुवर्ण’वेध साधला. त्याने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक
 • बळजबरी खेदजनक!

  एका कर्मचा:याच्या तोंडात बळजबरीने चपाती कोंबण्याची घटना ‘खेदजनक’ आणि ‘दुर्दैवी’ असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले

  🕔02:48, 26.Jul 2014
 • युतीची आता एकीची भाषा!

  लोकसभा निवडणुकीनंतर स्वबळाच्या वल्गना करीत शिवसेनेला बेटकुळ्या दाखविणा:या भाजपा नेत्यांनी अखेर आपली शस्त्रे म्यान केली.

  🕔02:48, 26.Jul 2014


विशेष पुरवण्या

Live News

फोटोगॅलरी

इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी वीकमध्ये क्वीनी सिंग धोडी यांचे डिझाईन सादर करणारी अभिनेत्री नेहा धुपिया.
फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनावर १-० ने मात करत जर्मनीने जगज्जेतेपद पटकावले.