+
लाइव न्यूज़
 • 11:48 PM

  नवी दिल्ली : सीताराम येच्चुरी यांना राज्यसभेवर सीपीआय (एम) पाठविणार नसल्याचे वृत्त.

 • 11:40 PM

  श्रीनगर : टेरर फंडिंग प्रकरणी फुटीरवादी नेता शब्बीर शाह याला अटक.

 • 11:31 PM

  मुंबईः मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी सर्व आरोपींचा मुंबई जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुनावणीची शक्यता.

 • 10:18 PM

  केरळ - कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका संशयिताकडून पोलिसांनी 2.232 किलो सोने जप्त केले.

 • 10:15 PM

  मुंबई - घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी शिवसेना नेते सुनील शितप यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.

 • 09:49 PM

  मुंबईः घाटकोपर इमारत दुर्घटना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल.

 • 09:27 PM

  नवी दिल्ली : एअर इंडियाचे दिल्ली-पुणे विमान दिल्ली विमानतळाच्या रनवेवर बंद पडले, पुण्यात यायला किमान दोन तास विलंबाची शक्यता.

 • 08:50 PM

  गुजरातः पुरात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबातील व्यक्तींना २ लाख रुपये देण्याची पंतप्रधानांची घोषणा.

 • 08:47 PM

  विजयपूर : कर्नाटक राज्यात दहावी-बारावीची परीक्षा होणार एकत्रित : शिक्षणमंत्री तन्वीर सेठ

 • 08:38 PM

  पालघर : गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह, मोखाडा येथील आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार

 • 08:37 PM

  सोलापूर : उजनी धरणातील पाणीसाठा वाढला, धरण प्लस ३० टक्केपेक्षा जास्त़

 • 08:37 PM

  सोलापूर - सोलापुरसाठी गुरुवारनंतर उजनीतून धरणातून पाणी सोडण्यात येणार, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची माहिती.

 • 08:34 PM

  सोलापूर : लाच घेताना खासगी इसम अटकेत, सांगोला तहसिल कार्यालयातील घटना, सोलापूर एसीबीची कारवाई़

 • 08:33 PM

  सोलापूर : मंडल अधिकाºयांस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, अवैध वाळु वाहतुकदारांचा प्रताप, मोहोळ तालुक्यातील घटना़

 • 08:31 PM

  सोलापूर : कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय लेकींचा पाण्यात बुडून मृत्यू, सोलापूरातील घटना

All post in लाइव न्यूज़