शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

वाघापूर चौकात युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

दोघेही नेहमीप्रमाणे वाघापूर चौकात चहाच्या टपरीवर उभे होते. तितक्यात आठ ते दहा जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी काहीही बोलण्याच्या अगोदर थेट हातातील चाकूंनी या दोघांना घेरून सपासप वार करणे सुरू केले. विनय राठोड याच्या वर्मी घाव लागल्याने तो जागीच कोसळला. तर आकाश वानखडे कसाबसा बाहेर पडून काही अंतरावर कोसळला.

ठळक मुद्देसायंकाळी घडला थरार : एक अत्यवस्थ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील वाघापूर चौकात दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता अतिशय वर्दळीच्या वेळेस घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.विनय राठोड (२३) रा. शुभम कॉलनी असे मृताचे नाव आहे. तर आकाश वानखडे (२२) रा. नेताजी नगर हा गंभीर जखमी झाला आहे. हे दोघेही नेहमीप्रमाणे वाघापूर चौकात चहाच्या टपरीवर उभे होते. तितक्यात आठ ते दहा जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी काहीही बोलण्याच्या अगोदर थेट हातातील चाकूंनी या दोघांना घेरून सपासप वार करणे सुरू केले. विनय राठोड याच्या वर्मी घाव लागल्याने तो जागीच कोसळला. तर आकाश वानखडे कसाबसा बाहेर पडून काही अंतरावर कोसळला. वाऱ्याच्या वेगाने आलेले सशस्त्र टोळके हल्ला करताच तितक्याच वेगाने निघून गेले. क्षणार्धात काय घडतेय याचा अंदाज तेथे उपस्थितांनाही आला नाही. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले दोन युवक दिसल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. त्या दोघांनाही काहींनी तातडीने शासकीय रुग्णालयात हलविले. विनय राठोड याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. आकाश वानखडे मृत्यूशी झुंज देत आहे.कधी काळच्या खबऱ्यावरच संशयप्रथमदर्शनी मोबाईलच्या पैशावरून हत्या झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कधीकाळी पोलिसांचा खबऱ्या असलेल्या वीरूवर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांचे पाठबळ मिळाल्याने वीरूने गुन्हेगारी जगतात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने परिसरातील स्पर्धक विशिष्ट पद्धतीने संपविले होते.

टॅग्स :Murderखून