शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात

By सुरेंद्र राऊत | Updated: July 24, 2025 21:28 IST

Yavatmal News: ​​​​​​​यवतमाळ शहरातील माहूर मार्गावर माेहागावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विदेशी दारूची विक्री सुरू हाेती. ट्रकमधून दारूच्या पेट्या दुचाकीस्वारांना दिल्या जात हाेत्या. महिती मिळताच गुरुवारी दुपारी जमादार पंकज पातूरकर यांनी घटनास्थळ गाठले.

- सुरेंद्र राऊतयवतमाळ -  शहरातील माहूर मार्गावर माेहागावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विदेशी दारूची विक्री सुरू हाेती. ट्रकमधून दारूच्या पेट्या दुचाकीस्वारांना दिल्या जात हाेत्या. महिती मिळताच गुरुवारी दुपारी जमादार पंकज पातूरकर यांनी घटनास्थळ गाठले. तेथील प्रकार पाहून त्यांनी पुसद शहर ठाणेदारांना माहिती दिली. पाेलिस स्टाफ पाेहाेचताच सात आराेपींना ४० लाख २३ हजार ३६० रुपये किमतीच्या विदेशी दारूसह ताब्यात घेतले.

शिवाशीष रेसीडेन्सी ले-आउट कमानीजवळ ट्रक क्रं.एम एच १२ वायबी ००४८ मध्ये ग्रीन लेबल व्हिस्की १८० एम.एल. क्षमतेच्या १८ हजार २८८ बॉटल्स भरलेली हाेती. ट्रक चालक हा विदेशी दारू दुचाकीस्वारांना अवैधरित्या विकत हाेता. ठाणेदार सेवानंद वानखडे व पथकाने मनीष ईश्वर सुरूळे (१९ ह.मु. यश दुर्गे यांचे घरी डोकसावंगी, कारेगाव, ता. शिरूर), प्रवीण दत्ता जिजोरे, (३० रा. वाई गौळ, ता. मानोरा, जि. वाशिम), रामेश्वर मधुकर पवार (२४), सचिन उद्धल चव्हाण (२३), सतीष श्रावण चव्हाण (२४), गोकूळ बाबुसिंग चव्हाण (२३), विक्रम बळीराम जाधव (२०) चाैघेही रा. तुळशीनगर, ता.महागाव, जि. यवतमाळ यांना ताब्यात घेतले. आराेपींजवळून सात मोबाइल, तीन दुचाकी, ट्रक असा ६४ लाख ७२ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आराेपी विराेधात पुसद पाेलिस ठाण्यात कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.चाैकट

दारूच्या ट्रकवर राज्यमंत्र्यांचे नावपुसद शहर पाेलिसांनी धाड टाकून पकडलेल्या ट्रकवर राज्यमंत्री मेघना साकाेर - बाेर्डीकर असे नाव लिहिले आहे. हा ट्रक नेमका कुणाच्या नावाने आहे, त्यावर राज्यमंत्र्यांचे नाव का टाकले आहे याबाबत विचारणा केली असता पुसद उपविभागीय पाेलिस अधिकारी हर्षवर्धन बी. जे. यांनी याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. तर, पुसद शहर ठाणेदार सदानंद वानखडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :YavatmalयवतमाळCrime Newsगुन्हेगारी