शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ नगरपरिषदेने वेतन अनुदानाचे एक कोटी थकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST

यवतमाळ नगरपरिषदेअंतर्गत १२० शिक्षक कार्यरत असून दोनशेवर सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्या वेतनापोटी नगरपरिषदेच्या वाट्याची २० टक्के रक्कम सहायक अनुदान म्हणून शासनाकडून पाठविली जाते. ही रक्कम वेळीच पालिकेने जारी केल्यास शिक्षकांचे पगार व निवृत्ती वेतन वेळेत होतात. परंतु आॅक्टोबर २०१९ पासून यवतमाळ नगरपरिषदेने २० टक्के रकमेचे हे सहायक अनुदान अंदाजे एक कोटी रुपये फेब्रुवारी उजाडूनही जारी केलेले नाही.

ठळक मुद्देवेतन लांबणीवर : निवृत्त कर्मचारी, शिक्षकांना होतोय त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दिले जाणारे सहायक अनुदान यवतमाळ नगरपरिषदेने गेल्या चार महिन्यांपासून थकविल्याने विद्यमान शिक्षक व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन अडचणीत सापडले आहे. त्यांना या वेतनासाठी प्रत्येक महिन्याला २७ - २८ तारखेची प्रतीक्षा करावी लागत आहे.यवतमाळ नगरपरिषदेअंतर्गत १२० शिक्षक कार्यरत असून दोनशेवर सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्या वेतनापोटी नगरपरिषदेच्या वाट्याची २० टक्के रक्कम सहायक अनुदान म्हणून शासनाकडून पाठविली जाते. ही रक्कम वेळीच पालिकेने जारी केल्यास शिक्षकांचे पगार व निवृत्ती वेतन वेळेत होतात. परंतु आॅक्टोबर २०१९ पासून यवतमाळ नगरपरिषदेने २० टक्के रकमेचे हे सहायक अनुदान अंदाजे एक कोटी रुपये फेब्रुवारी उजाडूनही जारी केलेले नाही. त्यामुळे वेतन व निवृत्ती वेतनात अडथळे निर्माण होत आहे. काही सेवानिवृत्त कर्मचाºयांनी अलिकडेच पालिका मुख्याधिकाºयांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या होत्या. मुख्याधिकाºयांनी यापुढे अनुदान व पर्यायाने वेतन वेळेत होईल, असे आश्वासनही दिले होते. परंतु त्यानंतरही सहायक अनुदान जारी केले गेले नाही. पर्यायाने शिक्षक व निवृत्तांना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शासनाच्या आदेशानुसार १ ते ५ तारखेपर्यंत कर्मचाºयांचा पगार होणे बंधनकारक आहे. परंतु यवतमाळ नगरपरिषदेमध्ये शिक्षक व निवृत्तांच्या वेतनासाठी चक्क महिन्याचा शेवट उजाळत असल्याच्याही तक्रारी आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका