शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ बनले शक्तीस्थळ

By admin | Updated: October 3, 2014 02:16 IST

यवतमाळचा दुर्गोत्सव देशातील दुसऱ्या क्रमांकाचा दुर्गोत्सव म्हणून ओळखला जातो. याची प्रचिती या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांवरून येते.

यवतमाळ : यवतमाळचा दुर्गोत्सव देशातील दुसऱ्या क्रमांकाचा दुर्गोत्सव म्हणून ओळखला जातो. याची प्रचिती या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांवरून येते. यावर्षी दुर्गोत्सव मंडळांनी साकारलेल्या देखाव्यांची भुरळ परजिल्ह्यांनाही पडली आहे. यातून हजारो भाविक यवतमाळात दर्शनासाठी येत आहे. यवतमाळात येणाऱ्या भक्तांनी येथील आर्थिक उत्पादनात भर पडली आहे.शतकाची परंपरा लाभलेल्या यवतमाळच्या दुर्गोत्सवात दरवर्षी भर पडत आहे. यावर्षीही अशीच भर उत्सवाच्या देखाव्यात पडली. याचा परिणाम दर्शना करीता येणाऱ्या भाविकांवर झाला आहे. पहिल्या दिवसांपासूनच मोठ्या प्रमाणात भाविकांचे लोंढे यवतमाळ शहराकडे वळले. शनिवार आणि रविवारपासून या गर्दीत मोठी भर पडली. यवतमाळ शहराकडे येणाऱ्या भाविकांना घेऊन येणारी वाहने खचाखच भरलेली असतात. याचा फायदा राज्य परिवहन महामंंडळासोबतच खासगी वाहनांना झाला . दररोज हजारो भाविक यवतमाळात येतात. हा आकडा दररोेज वाढत आहे. प्रत्येक मंडळाने अन्नदानाचे पवित्र कार्य हाती घेतले आहे. या ठिकाणी भक्तांच्या लांबलचक रांगा असतात. प्रसादासाठी दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे बाहेर गावाहून आलेली मंडळी हॉटेल्स आणि लगतच्या उपहारगृहात प्रचंड गर्दी करतात. यातून हॉटेल्स आणि खानवळी व्यावसायिकांचा व्यवसाय वाढला आहे. यवतमाळात दुर्गोत्सवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना घेवून येणाऱ्या वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे. एसटी बसेस, खासगी बसेस आणि छोटी वाहने प्रवाशांना घेऊन धावत आहेत. यातून राज्यपरीवहन महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. दररोज शहराकडे येणाऱ्या प्रवाशांच्या लोंढ्यांनी यवतमाळ शहराच्या आर्थिक उत्पादनात भर घातली आहे. यातून यवतमाळची आर्थिक उलाढाल वाढली आहे. यातुनच यवतमाळ शक्तीपीठ झाल्याचाच भास होत आहे. (शहर वार्ताहर)