पवनचक्क्यांचा परिसर... हरितक्रांतीच्या प्रणेत्यांचा पुसद हा जन्मपरिसर आहे. त्याच प्रेरणेतून या परिसरातील शेतकऱ्यांनी विविध प्रयोग करण्याचा पायंडा पाडला आहे. त्यात यशही येताना दिसते. पुसद येथील शेंबाळपिंप्री परिसरात सर्वत्र अशाप्रकारे पवनचक्क्या दिसू लागल्या आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}