शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

२० लाख कोटींच्या पॅकेजचे काय झाले ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST

पुसद विधानसभा युवक काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव भगवान पंडागळे व अभिलेख खैरमोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने काही दिवसापूर्वी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजचा लाभ सामान्य नागरिकापर्यंत पोहोचविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे कुठे गेले ते २० लाख कोटी रुपये, असा प्रश्न विचारत आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देयुवक कॉँग्रेसचे आंदोलन : पुसद येथे आमदारांच्या कार्यालयापुढे निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : भाजपच्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. येथील विधान परिषद आमदार अ‍ॅड. नीलय नाईक यांच्या कार्यालयासमोर रविवारी निदर्शने करण्यात आली.पुसद विधानसभा युवक काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव भगवान पंडागळे व अभिलेख खैरमोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने काही दिवसापूर्वी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजचा लाभ सामान्य नागरिकापर्यंत पोहोचविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे कुठे गेले ते २० लाख कोटी रुपये, असा प्रश्न विचारत आंदोलन करण्यात आले. आमदार अ‍ॅड. नीलय नाईक यांच्या कार्यालयासमोर रविवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फलक घेवून निदर्शने केली.यावेळी देशाची आर्थिक स्थिती बेरोजगारी आदी समस्यांना केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. या आंदोलनात पुसद विधानसभेचे युवक काँग्रेस कार्यकर्ते अभिलेख खैरमोडे, शिवाजी शेळके, तात्या टारफे, फकिरा मुकाडे, पांडुरंग सुरकुंडे, नागेश झळके, गजानन साखरे, रितेश खैरमोडे, सुनील पाटील व अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. घोषणाबाजीने अनेकांचे लक्ष वेधले होते.

टॅग्स :Socialसामाजिक