शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तणनाशक १२ हजार रूपये लिटरच्या घरात

By admin | Updated: July 22, 2014 00:04 IST

मजुरीचे वाढते दर शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेतकरी आता तणनाशकांचा सर्वाधिक वापर करीत आहेत. मात्र तणनाशकाचे दर १२ हजार रूपये लिटरच्या घरात पोहचल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

शेतकरी धास्तावले : मजुरीही आवाक्याबाहेरयवतमाळ : मजुरीचे वाढते दर शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेतकरी आता तणनाशकांचा सर्वाधिक वापर करीत आहेत. मात्र तणनाशकाचे दर १२ हजार रूपये लिटरच्या घरात पोहचल्याने शेतकरी धास्तावले आहेत. परतीचा पाऊस, गारपीट आणि दुबार, तिबार पेरणी यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. यावर मात करीत त्यांनी यावर्षीच्या हंगामाची तयारी केली. मात्र आता त्यांच्यापुढे मजुरांच्या वाढत्या दराने गंभीर प्रश्न नर्माण केले आहे. शेतशिवारात पिकांसोबत मोठ्या प्रमाणात तण निघाले आहे. तण नियंत्रणासाठी मजुरीचे दर १०० रूपयांवर पोहोचले आहेत. तर मजुराला पर्याय असणाऱ्या तणनाशकाच्या किमती वाढल्या आहेत. सध्या बाजारात १६५० ते १२ हजार रूपये लिटरपर्यंतचे तणनाशक बाजारात आले आहेत. या प्रत्येक तणनाशकांचे स्वतंत्र गवत नियंत्रणाची गुणवत्ता आहे. सर्वच प्रकारचे गवत शेतात असल्याने मोठे पैसे शेतकऱ्यांना मोजावे लागणार आहे. त्याखेरीज शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. तण नियंत्रणासाठी लागणारे पैसे आणायचे कोठून, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. (शहर वार्ताहर)