शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

तहानग्रस्त ढाणकीला शेतातून पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST

उमा पाटील चंद्रे यांनी आपल्या शेतातील विहिरीतून ढाणकीवासीयांसाठी पाईप लाईन टाकली. ढाणकीत वेगवेगळ्या आठ ठिकाणी नळ बसवून ढाणकीच्या जनतेला मोठा दिलासा दिला आहे. उन्हाळ्याची चाहूल नुकतीच सुरु झाली आहे. त्यामुळे ढाणकीवासीयांची आतापासूनच पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. ही समस्या जाणून चंद्रे पाटील यांनी उदारता दाखविली.

ठळक मुद्देशेतकऱ्याचे औदार्य : शहरात आठ ठिकाणी बसविले नळ, चार प्रभागातील नागरिकांना होणार फायदा

उदय पुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कढाणकी : कायमस्वरूपी पाणीटंचाईग्रस्त गाव म्हणून आता ढाणकी सर्वपरिचित झाले आहे. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात या टंचाईतून गावकऱ्यांची सुटका होणार आहे. कारण एका शेतकऱ्याने जलदूत बनून आपल्या शेतातून संपूर्ण गावासाठी पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला आहे. ओमा पाटील चंद्रे असे या दानवीर शेतकºयाचे नाव आहे.उमा पाटील चंद्रे यांनी आपल्या शेतातील विहिरीतून ढाणकीवासीयांसाठी पाईप लाईन टाकली. ढाणकीत वेगवेगळ्या आठ ठिकाणी नळ बसवून ढाणकीच्या जनतेला मोठा दिलासा दिला आहे. उन्हाळ्याची चाहूल नुकतीच सुरु झाली आहे. त्यामुळे ढाणकीवासीयांची आतापासूनच पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. ही समस्या जाणून चंद्रे पाटील यांनी उदारता दाखविली.मागील काही दिवसांपासून पाण्याविना ढाणकीवासीयांची तडफड सुरू आहे. बाहेरगावच्या मुलीसुद्धा ढाणकीमध्ये देण्यासाठी पाहुणे धजावत नव्हते. प्रभाग १, २, ३ आणि ४ मधील नागरिकांना या नळ योजनेचा फायदा होणार आहे.बाजार समिती सभापतींच्या हस्ते प्रारंभओमा पाटील चंद्रे यांच्या पत्नी नुकत्याच नगरपंचायतमध्ये निवडून गेल्या. समाजसेवेचा हा वसा बाजार समितीचे सभापती बाळू पाटील चंद्रे यांच्याकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. बाळू पाटील चंद्रे यांच्या हस्तेच पूजन करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रभाग २ व ३ मधील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी