शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात टॉवरवर युवकाची वीरूगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 05:00 IST

टॉवरवर कुणीतरी चढले याची माहिती मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार कुणाल झाल्टे, नायब तहसीलदार अजय गौरकार, आपत्ती निवारण पथक, अग्निशमन दल, शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्यामसोबत संपर्क करण्यासाठी त्याच्याकडे मिनी लाऊडस्पीकर पाठविण्यात आला. नंतर त्याने आपल्या मागण्यांचे निवदेन खाली टाकले. त्यावर तत्काळ तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील टॉवर मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्याम मारोती गायकवाड यांनी यवतमाळातील जिल्हाधिकारी कार्यालयात वीरूगिरी आंदोलन केले. नोंदणी कार्यालयाच्या मागे असलेल्या टॉवरवर पहाटेच श्याम जाऊन बसला. दुपारी १२.३० च्या दरम्यान प्रशासनाच्या आश्वासनानंतर तो खाली उतरला.दिग्रस पोलिसांनी श्याम विरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. राजकारण्यांच्या दबावात पोलीस कारवाई करीत आहे. या सर्व गुन्ह्यांची फेरचौकशी व्हावी ही प्रमुख मागणी घेऊन श्यामचे आंदोलन सुरू होते. या शिवाय दिग्रस तालुक्यातील काठी येथे उच्च प्राथमिक मराठी शाळेची शेती आहे. या शेतावर यशवंतराव साळुंके यांनी अतिक्रमण केले आहे. ही जमीन शासनाने परत घेऊन गोरगरिबांना वाटून द्यावी, अशी मागणी श्याम गायकवाड यांनी केली. टॉवरवर कुणीतरी चढले याची माहिती मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार कुणाल झाल्टे, नायब तहसीलदार अजय गौरकार, आपत्ती निवारण पथक, अग्निशमन दल, शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्यामसोबत संपर्क करण्यासाठी त्याच्याकडे मिनी लाऊडस्पीकर पाठविण्यात आला. नंतर त्याने आपल्या मागण्यांचे निवदेन खाली टाकले. त्यावर तत्काळ तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यानंतर दुपारी १२.३० श्याम खाली उतरला. त्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, मंगळवारी दिवसभर या आंदोलनाची यवतमाळ शहरात चर्चा होती. आंदोलन ठिकाणीही तोबा गर्दी झाली होती. 

 

टॅग्स :agitationआंदोलनPoliceपोलिस