शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम

By admin | Updated: July 1, 2016 02:36 IST

वनमहोत्सव व कृषी दिनाचे औचित्स साधून यवतमाळ वनविभागतर्फे दोन कोटी वृक्ष रोपवन कार्यक्रमाचा शुभारंभ सोहळा शुक्रवार,

यवतमाळ : वनमहोत्सव व कृषी दिनाचे औचित्स साधून यवतमाळ वनविभागतर्फे दोन कोटी वृक्ष रोपवन कार्यक्रमाचा शुभारंभ सोहळा शुक्रवार, १ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता आयोजित केला आहे. हा कार्यक्रम वडगाव ते जांब रोडवरील वनविभागाच्या कक्ष क्र. ५१२ जनक नगरीजवळ होईल.
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करून शुभारंभ होईल. या कार्यक्रमाला केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, खासदारा विजय दर्डा, खासदार भावना गवळी, खासदार राजीव सातव, आमदार माणिकराव ठाकरे, मनोहरराव नाईक, मदन येरावार, संदीप बाजोरिया, ख्वाजा बेग, राजू तोडसाम, राजेंद्र नजरधरे, अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष सुभाष राय, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती लताताई खांदवे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह आदींसह विविध संघटना, संस्था व चळवळीतील नागरिकांची उपस्थिती राहणार आहे.
या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नागरिकांनी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा यांनी केले आहे. (प्रतिनिधी)