शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर दगड टाकून पत्नीचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 21:46 IST

मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या अंगावर दगड टाकून पतीने खून केल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यानंतर पती घटनास्थळावरून पसार झाला.

ठळक मुद्देउत्तरवाढोणातील थरार : पती जंगलात पसार

सोनखास : मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या अंगावर दगड टाकून पतीने खून केल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यानंतर पती घटनास्थळावरून पसार झाला.आशा प्रकाश लोणकर (३५) असे मृत पत्नीचे नाव आहे. आरोपी प्रकाश लोणकर (४०) याने मध्यरात्री १.३० वाजताच्या दरम्यान झोपेत असलेल्या पत्नीच्या छातीवर दगड घातला. यामुळे आशाने आरडाओरड केली. तेव्हा बाजूलाच झोपलेली तिची आई व भाऊ जागे झाले. हे पाहून प्रकाशने घटनास्थळावरून पळ काढला. आशा काही काळ तडपत होती. नंतर तिचा मृत्यू झाला. पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असल्याचे सांगितले जाते. त्याने कोणत्या कारणातून आशाच्या छातीवर दगड टाकला, हे मात्र अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी आशाचा भाऊ अमोल दशरथ कोमटी याने दिलेल्या तक्रारीवरून लाडखेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.आशाचा पती प्रकाश गेल्या पाच वर्षांपासून सासºयाकडेच घरजावई म्हणून राहात होता. त्याचे मूळ गाव बाभूळगाव तालुक्यातील यावली असून तो पत्नी व दोन मुलींसह उत्तरवाढोणा येथे सासुरवाडीला राहण्यासाठी आला होता.