शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
4
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
5
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
6
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
7
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
8
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
9
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
10
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
11
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
12
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
13
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
14
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
15
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
16
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
17
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
18
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
19
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
20
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रोकरच्या आत्महत्येबाबत तिघांवर गुन्हा

By admin | Updated: November 9, 2016 00:19 IST

येथील प्रॉपर्टी ब्रोकर मनिष ढाले आत्महत्या प्रकरणात लोहारा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.

वडिलांची तक्रार : पुणे, मुंबई आणि यवतमाळच्या आरोपींचा समावेशयवतमाळ : येथील प्रॉपर्टी ब्रोकर मनिष ढाले आत्महत्या प्रकरणात लोहारा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. गॅस एजंसीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याने आत्महत्या केल्याचा आरोप मनिषच्या वडीलांनी तक्रारीतून केला आहे. सुरेश येरावार रा. पेशवे प्लॉट, विनोद तेलंग रा. मुबंई, नवनाथ दांडेकर र. पुणे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. मनीष ढाले याच्याकडून या तिघांनी मोठी रक्कम घेतली. गॅस एजन्सी खरेदीचा हा व्यवहार होता. मात्र त्यानंतर तिघांनी एजन्सीची खरेदी करून देण्यास टाळाटाळ केली. व्यवहारात फसगत झाल्याने मनिष ढाले २५ आॅक्टोबरपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. मनिषने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार करून आत्महत्या का करत आहे, त्यासाठी कोण कोण जबाबदार आहे, याचे रेकॉर्डींग करून ठेवले आहे. शिवाय व्यवहारात झालेल्या फसवणुकीची माहिती कुटुंबियांना दिल्याचे सांगितले. याप्रकरणी मनिषचे वडील रामकृष्ण ढाले रा. पाटीपुरा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार संजय डहाके यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक कवडू चांदेकर, सहायक फौजदार गणेश आगळे करत आहे. मनिषचा मोबाईल न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला. (कार्यालय प्रतिनिधी)