शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आहे, पण वीज नाही

By admin | Updated: June 16, 2014 23:43 IST

सिंचनातून समृध्दीचा ध्यास घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी खोदल्या. धडक सिंचन विहिरीच्या रूपाने त्यात आणखी भर पडली. मात्र समृध्दीचे स्वप्न प्रत्यक्ष साकारण्यासाठी विद्युत कंपनीने आडकाठी आणली.

सिंचनाचा वांदा : सहा हजार शेतकऱ्यांना जोडणीची प्रतीक्षा यवतमाळ : सिंचनातून समृध्दीचा ध्यास घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी खोदल्या. धडक सिंचन विहिरीच्या रूपाने त्यात आणखी भर पडली. मात्र समृध्दीचे स्वप्न प्रत्यक्ष साकारण्यासाठी विद्युत कंपनीने आडकाठी आणली. परिणामी कोट्यवधींच्या खर्चानंतरही सिंचनाचे स्वप्न साकार होऊ शकले नाही.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँका आणि खासगी सावकारांचे कर्ज काढून विहिरी बांधल्या. अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेतून धडक सिंचन विहिरी मिळाल्या. यातून जिल्ह्यात सिंचन क्रांती घडण्याची आशा पल्लवित झाली होती. मात्र शेतकऱ्यांना वीज जोडण्याच मिळाल्या नाही. सिंचन विहीर पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी विद्युत कंपनीकडे अर्ज सादर केले. गेली दोन वर्षांपासून बहुतांश शेतकऱ्यांना वीज मिळाली नाही. जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी वीज जोडणीसाठी कंपनीकडे येरझारा मारत आहे. मात्र त्यांच्या पदरी निराशा येत आहे. आज, उद्या असे करत पावसाळा तोंडावर आला. मात्र वीज कंपनीचा नवा करार झाला नाही. यातूनच वीज जोडण्या खोळंबल्या आहेत. पाठपुरावा करण्यात कंपनी अपयशी ठरली. परिणामी शेतकऱ्यांना मोठा हादरा बसला आहे. कोटेशनची रक्कम भरून दोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही कुठल्याही हालचाली झाल्या नाही. (शहर वार्ताहर)