शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

शहर रस्ते दुरुस्तीसाठी ६९ लाखांच्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 06:00 IST

नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांच्या अध्यक्षतेत स्थायी समितीची सभा झाली. या सभेत शहरातील प्रमुख विकास कामांना मान्यता देण्यात आली. यावेळी सर्व समितीचे सभापती, सदस्य उपस्थित होते. शहरातील प्रभाग-१ ते २८ मधील रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता डांबरी पॅच रिपेअरिंग करण्याच्या निविदा मागविण्यात आल्या. या निविदांना मान्यता देण्यात आली.

ठळक मुद्देयवतमाळ नगर परिषद : स्थायी समितीच्या सभेत विविध कामांना मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. त्याची डागडुजी करण्यासाठी ६९ लाखांच्या निविदा मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला. यात सर्व निविदांना बुधवारी झालेल्या सभेत मान्यता देण्यात आली.नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांच्या अध्यक्षतेत स्थायी समितीची सभा झाली. या सभेत शहरातील प्रमुख विकास कामांना मान्यता देण्यात आली. यावेळी सर्व समितीचे सभापती, सदस्य उपस्थित होते. शहरातील प्रभाग-१ ते २८ मधील रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता डांबरी पॅच रिपेअरिंग करण्याच्या निविदा मागविण्यात आल्या. या निविदांना मान्यता देण्यात आली. ६९ लाखांची ही कामे लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्रासाठी पाच कोटींचे अनुदान आले आहे. यातून प्रभाग क्र.२२ मध्ये बिरसा मुंडा आदिवासी सांस्कृतिक भवन बांधले जाणार आहे. त्या निविदा मंजूर केल्या आहे.प्रभाग क्र.३ मध्ये सार्वजनिक शौचालय व सार्वजनिक नालीचे बांधकाम केले जाणार आहे. प्रभाग क्र.१७ मध्येही संरक्षक भिंत बांधकामाच्या निविदेला मंजुरात देण्यात आली. दलितेतर वस्ती सुधार योजनेतून पिंपळगाव परिसरात डांबरीकरणाच्या निविदांना मान्यता देण्यात आली.स्वच्छ सर्वेक्षणासाठी चमू शहरात येणार आहे. त्यापूर्वी येथील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. एकूण ४६ शौचालय दुरुस्त केले जाणार आहे. मालमत्ता करात दहा कोटींची वसुली झाली आहे. सहा कोटी कर थकीत आहे. आता बँकेच्या माध्यमातून नागरिकांना कर भरण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यावरही सभेत चर्चा झाली. शहरातील वराह पकडण्यासाठी १०० रुपयांप्रमाणे कंत्राट मंजूर करण्यात आले.-तर कंत्राटदाराला ब्लॅक लिस्टेड कराशहरातील बोअरवेल दुरुस्तीसाठी कंत्राट देण्यात आले आहे. मात्र वारंवार सूचना करूनही कंत्राटदाराकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. अनेक बोअरवेल बंद पडल्या आहेत. या तक्रारी सारख्या वाढत आहेत. कंत्राटदार जुमानत नसेल तर त्याला ब्लॅक लिस्टेड करा, असा आदेश नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी दिला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका